शेतकऱ्यांनो कुक्कटपालनातून कमवा लाखो रुपये! राज्य सरकारच्या ‘या’ योजनेतंर्गत मिळवा अनुदान, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे

शेती व्यवसायातून नफा कमवायचा म्हटलं तर प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. तरीही कधी शेतमालाला दर मिळतो तर कधी नाही. ही एक अतोनात कष्ट करून देखील शेतकऱ्यांसमोर जोखीमच असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती सोबत एखादा जोड व्यवसाय म्हणजे जोडधंदा करणे गरजेचे असते. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय परवडायला लागतो. त्यामुळे तुम्हीही जर शेतकरी असाल आणि तुम्हालाही शेतीतून चांगल्या … Read more

आधुनिक शेती करणाऱ्यांसाठी कमाईची चांगली संधी, भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची वाढली मागणी

जागतिक आणि भारतीय बाजारपेठेतील सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या मागणीने शेतकऱ्यांसाठी कमाईच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.  सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात भारत अग्रेसर भूमिका बजावत असून सध्या सेंद्रिय उत्पादनांची मागणी देशातच नव्हे तर जगभरात झपाट्याने वाढत आहे. भारतीय शेतकरी घेत आहेत सेंद्रिय उत्पादन भारतामध्ये सध्या 25 लाख शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत, जे जगाच्या 55 टक्के आहे. देशात … Read more

इंजिनीयरची नोकरी सोडून तरुणाने सुरू केले बांबूची शेती, आता शंभर वर्षांपर्यंत मिळणार नफाच नफा

bamboo farming

Success Story | शेती करणं सोपं नाही, त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी केलेली बरी, असं अनेकदा म्हटलं जातं. कारण शेती करण्यासाठी खूप कष्टही लागते आणि शेतीमध्ये पैसाही तेवढा मिळत नाही, असे बोललेले तुम्ही ऐकलेच असेल. पण आता कितीतरी सुशिक्षित नोकरदार तरुण नोकरी सोडून शेती व्यवसाय करत आहेत. यात शेती व्यवसायातून वर्षाला कोट्यवधींचा नफा कमावत देखील आहेत. … Read more

टोमॅटो विकून अख्ख गांव झालं कोट्यधीश ! पहा महाराष्ट्रातलं हे टोमॅटो विलेज !

tomato village

शेतकरी एकजूट झाली की कोणतं वादळ येईल हे सांगू शकत नाही. मग ते कधी चांगलं असतं तर कधी आंदोलनाच. शेतमाल व्यापाऱ्यांकडे विकून व्यापारी चढ्या भावाने तोच मान सामान्यांना विकतात. त्यामुळे शेतकरी मात्र काळात जातो आणि व्यापाऱ्यांची मात्र चांदी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकासाठी झालेला खर्चही निघेनासा होतो. परंतु यात शेतकऱ्यांनी जर एकजूट होऊन पाऊल उचलले … Read more

व्हिएतनाम नारळ बद्दल महत्त्वाची माहिती. जाणून घ्या सविस्तर.

व्हिएतनाम नारळ

व्हिएतनाम नारळाचं उत्पन्न चांगलं आहे पण तुमच्याकडे त्यासाठी मार्केट पाहिजे. विकत घेणारे असले पाहिजे. नारळ साईज ने मोठा आहे. याचा मातृवृक्ष मोठा आहे. आणि असे म्हणतात की जर मातृवृक्ष मोठा असेल तर त्याला उत्पन्न चांगलं येते. म्हणजे ओरिजनल नारळ जर मोठा असेल तर त्याची प्रजाती पण चांगली मोठीच असणार.  याची रोप जर का तुम्ही लावली … Read more

उन्हाळी कोथिंबीरची हीच ती वेळ, बघा खर्च नफा आणि महत्त्वाची माहिती | Unhali Kothimbir

उन्हाळी कोथिंबीर लागवड

मित्रांनो 35 ते 40 दिवसाच्या कमी कालावधीत उत्पादन देणारे पीक म्हणजे कोथिंबीर, उन्हाळी कोथिंबीरआणि याच्यात नफा सुद्धा चांगला आहे. जमीन कशी निवडावी मित्रांनो कोथिंबीर साठी जमीन ही भारी आणि पाण्याचा निचरा होणारी निवडावी कारण पाणी जर का एका ठिकाणी साठलं तर कोथिंबीर पिवळी पडेल आणि त्यामुळे कोथिंबीर खराब होते. भारी जमीन ही कमी तापते म्हणून … Read more

हे कसे शक्य आहे?! एकाच रोपात वांगी,टोमॅटो आणि बटाटा!

एकाच रोपट्यात वांगी टमाटे आणि बटाटा

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आय. सी. ए. आर.-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च (आय. आय. व्ही. आर.) या नावीन्यपूर्ण संशोधनात अग्रेसर आहे. ही नवीन कल्पना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आय. सी. ए. आर.-भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेकडून (आय. आय. व्ही. आर.) आली आहे. वांगी आणि टोमॅटो यांच्यातील हा एक क्रॉस आहे. बटाटा आणि टोमॅटो यांचे मिश्रण असलेल्या … Read more