ज्येष्ठ व पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकार खात्यावर जमा करणार तब्बल 2 लाख 10 हजार रुपये

सरकार ज्येष्ठ नागरिकांकडे आता जास्त लक्ष देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करत आहे. या योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम सरकार करत असते. परंतु माहिती अभावी ज्येष्ठ नागरिक सरकारच्या या योजनांपासून वंचित राहतात. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकार त्यांच्या खात्यात थेट दोन लाख दहा हजार रुपये जमा करणार आहे. चला तर मग सरकार हे पैसे ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात कसे जमा करणार आहे. तसेच ही योजना कोणती आहे. या योजनेचा लाभ नागरिक कसे घेऊ शकतात याची सविस्तर माहिती पाहूयात.

Senior Citizen Bachat Yojana
Senior Citizen Bachat Yojana

जेष्ठ नागरिक बचत योजना

देशात ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. याच योजनांपैकी एक असलेली ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही आहे. ही योजना सरकारने वृद्ध नागरिकांसाठी सुरू केली असून, या योजनेचा लाभ 60 ते 80 वयोगटातील नागरिक घेऊ शकतात. त्याचबरोबर 80 पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना सुपर जेष्ठ नागरिक असे म्हणतात. इतकच आहे तर एखादी निवृत्ती झालेली 50 वर्षीय व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घ्यावी शकते. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

कसा घ्यावा लाभ?

ज्येष्ठ नागरिकांना जर ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना सर्वप्रथम खाते उघडावे लागणार आहे. तुम्हाला हे खाते इतर कोणत्याही बँका किंवा पोस्ट ऑफिस मध्ये उडावे लागेल. या योजनेचा लाभ घेताना तुम्हाला जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची रक्कम यामध्ये गुंतवता येते. त्याचबरोबर तुम्ही जर एकटेच या योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला यामध्ये नऊ लाख रुपये गुंतवता येतात. याउलट तुम्ही तुमच्या पत्नीसोबत यामध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला त्याची मर्यादा 30 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. खाते उघडल्यापासून पाच वर्षांनी या योजनेत गुंतवलेली रक्कम परिपक्व होते. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही पुढे तीन वर्षे यात वाढ करू शकता. 

किती व्याजदर मिळते?

जर ज्येष्ठ नागरिकांनी जेष्ठ नागरिक बचत योजनेत रक्कम गुंतवली तर त्यासाठी नागरिकांना चांगले व्याजदर दिले जातात. जर सध्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत पैसे गुंतवले तर त्या नागरिकांना 8.2% व्याजदर मिळेल. त्याचबरोबर 30 लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास नागरिकांना त्रिमाही आधारावर व्याजदर जमा केले जातात. याचप्रमाणे ज्या नागरिकांनी 5 लाख गुंतवले असतील अशा नागरिकांच्या खात्यावर सरकार दोन लाख दहा हजार रुपयांचे एकर कमी व्याजदर जमा करणार आहे

Leave a Comment