SBI च्या ‘या’ एफडी योजनेत गुंतवा फक्त 444 दिवस पैसे अन् मिळवा आकर्षक व्याज, जाणून घ्या सविस्तर
जीवनात बचत ही प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. जर आपण भविष्यासाठी बचत केली नाही तर, खूप अडचणींचा सामना करावा लागतो. पण सतत बचत करणे देखील शक्य होत नाही. म्हणजेच काही लोक महिन्याला पैसे गुंतवतात. तर काही लोक वर्षाला किंवा सहा महिन्याला. तसेच कधी कधी आपल्याकडे एकदम पैसे येतात तेव्हा ते पैसे काय करायचे हे सुचत नाही. जर … Read more