Property Division: संपत्तीचे वाटप होत नसल्याने अडकलात असाल तर हा मार्ग निवडा; कायदा काय सांगतो जाणून घ्या
भारतात खूप आधीपासून संयुक्त कुटुंब पद्धती होती. अनेक पिढ्यांपासून ही प्रथा जपली गेली. आता मात्र हळूहळू विभक्त कुंटुंबपद्धती जास्त प्रमाणात दिसू लागली आहे. या बदलत्या कुटुंब पद्धतीमुळे पिढीजात मालमत्तेबाबत अनेकदा वाद होतात. जवळपास प्रत्येक तिसऱ्या कुटुंबात मालमत्तेवरून भांडणे पाहायला मिळतात. मुख्यतः कुटुंबातील एखादी व्यक्ती शहरात नोकरीसाठी राहत असेल तर गावातील जमिनीवर दावा करताना त्याला अनेक … Read more