राजे यशवंत होळकर महामेष योजनेअंतर्गत 75% अनुदानावर शेळी-मेंढी वाटप, जाणून घाय सविस्तर | Mahamesh Yojana

Mahamesh Yojana

Mahamesh Yojana – राज्य सरकारने सामान्य लोकांसाठी असंख्य योजना राबवलेल्या आहेत ज्याचा फायदा महिलावर्ग, शेतकरी बांधव, छोटे व्यावसायिक अश्या असंख्य लोकांना होत आहे. योजना राबविण्याचे उद्देश म्हणजे राज्यातील सामान्य जनतेला आर्थिक साह्य मिळावे म्हणून या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे मागास प्रवर्गातील लोकांचा आर्थिक विकास आणि व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. पुण्यश्लोक … Read more