PM Kisan Yojana : या गोष्टी न केल्यास तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

PM Kisan Yojana : या गोष्टी न केल्यास तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण केली नाहीत तर तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहाल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना … Read more

महिलांसाठी उद्योगाच्या नवीन संधी, सरकारने सुरू केली महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना | Pink E-Rickshaw Yojana

महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना

Pink E-Rickshaw Yojana – जर तुम्ही महाराष्ट्रातील  महिला असाल जिच्याकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही किंवा स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल  किंवा तुम्हाला तुमचे कुटुंब चालवण्यासाठी काही रोजगारात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महाराष्टरातील सरकारने महिलांसाठी एक उत्तम योजना आखली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना. महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना 2024 पहिल्यांदा … Read more

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! कृषी स्वावलंबन योजनेच्या अनुदानात दुपटीने वाढ, ‘या’ जाचक अटीही रद्द 

शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच कधी त्यांच्या पिकाला दर मिळत नाही तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचा नायनाट होतो. अशावेळी शेतकऱ्यांना शेतामध्ये काही उन्नती करायची असेल तर ती पैशाअभावी करता येत नाही. हेच कारण पाहता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर या योजनांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना यामध्ये आणखी कसा फायदा … Read more

आता सावकारकी कर्ज करा बंद, राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी सुरू केली कृषी तारण कर्ज योजना, जाणून घ्या सविस्तर | Krushi Taran Karj Yojana

आजच्या युगात शेती आणि जमिनीला मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झाले आहे यातच “सोने पे सुहागा” म्हणजे शेती आणि शेतकरी वर्गासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करताना दिसत आहे. राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत त्यातून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होत आहे. सध्या च्या काळात शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम होण्यासाठी अनेक … Read more

आता ७०+ वृद्धांवरही मोफत उपचार! PM-JAY योजनेत करण्यात आलेले बदल आणि त्याचे फायदे सविस्तर जाणून घ्या.

आरोग्य ही संपत्ती आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी चांगला आरोग्य विमा आवश्यक आहे. जर तुम्हाला आरोग्य विमा घ्यायचा असेल तर तुम्हाला काही संपत्ती देखील खर्च करावी लागेल. आता जे समृद्ध आहेत त्यांना अवघड नाही, पण कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे काय? त्यांच्यासाठी सरकारची आरोग्य विमा योजना आहे, तिचे नाव आयुष्मान भारत योजना (AB-PMJAY) आहे. या योजनेंतर्गत कमी … Read more

Why is RBI concerned : बँका आणि एनबीएफसी सोन्याच्या कर्जाचे ‘सर्रास वितरण’  करत असल्याची आरबीआयला काळजी का आहे? जाणून घ्या!

Gold loan:  बँका आणि बिगर बँकिंग कंपन्या सोन्याच्या कर्जाचे वितरण वेगाने करीत असून रिझव्र्ह बँकेला त्यांच्या ‘उदारते’ची चिंता आहे. यामागे नक्कीच आरबीआयची चिंता रास्त आहे. कारण अशा पद्धतीने लोन देऊन आर्थिक फुगवटा निर्माण झाल्यास बँकांना आणि वित्तिय संस्थाना  त्याचे मोठे नुकसान होऊ शकते. RBI चिंतेत का आहे? बँका आणि बिगर बँकिंग कंपन्या सोन्याच्या कर्जाचे सर्रास … Read more

महत्वाची बातमी! ‘या’ रेशन कार्ड धारकांचे रेशन होणार बंद; लगेच पाहा सरकारचा नवा नियम

आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड. कारण रेशन कार्डचा वापर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी होतो. तसेच रेशन कार्ड वर आपल्याला स्वस्त अन्नधान्य मिळतात. त्याचबरोबर रेशन कार्डमुळे तुमच्या आर्थिक उत्पन्न किती आहे हेही समजते. रेशन कार्डामुळे कुटुंबात किती व्यक्ती आहेत याचीही माहिती मिळते. प्रत्येक गोष्टीसाठी रेशन कार्ड हे लागतेच. परंतु आता तुम्हाला यापुढेही … Read more

ग्रामसभांमध्ये “सबकी योजना- सबका विकास” अभियान सुरू

दिनांक 2 ऑक्टोबर 2024 पासून देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये “सबकी योजना-सबका विकास” मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेत ग्रामपंचायतींना त्यांच्या गरजेनुसार विकासाच्या योजना तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. पेसा कायद्याचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्रीय पंचायती राज मंत्रालय उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. हे केंद्र बहुधा केंद्रीय आदिवासी विद्यापीठात स्थापन केले जाईल. डॉ. … Read more

सामान्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्यतेलाच्या किमती झाल्या कमी, पाहा 15 लिटरच्या डब्याची किंमत? 

Edible Oil Price | चला तर मग घ्या ही आनंदाची बातमी काय आहे सध्या बाजारातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदार झाले आहे. हातावर पोट भरणारे नागरिकांची अवस्था तर निराळीच झाली आहे. दिवसभर कबाडकष्ट करून मिळवलेला पैसा हा दररोजच्या जेवणावर जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक रुपये आहे मागे पडत नाही. बचत तर सोडाच परंतु त्यांना दररोजच्या … Read more

बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी मिळणार 1 लाख रुपये; लगेच जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी प्रक्रिया 

Bandhkam Kamgar yojana 1 Lakh

राज्य सरकारकडून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी  ‘बांधकाम कामगार योजना’ सुरू केली आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या स्वरूपाचे लाभ मिळत आहेत. बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे. पूर्वी हे अनुदान 50 हजार रुपयांपर्यंत देण्यात येत होते. मात्र यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. चला तर मग बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार … Read more