महिलांसाठी आनंदाची बातमी! 1 आक्टोबरपासून मिळणार वर्षाला तीन गॅस मिळणारं मोफत, अधिसूचना जारी 

CM Annapurna Yojana

राज्य सरकार राज्यातील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ही योजना सुरू करताना महिलांसाठी आणखी एका योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. आता … Read more

ज्येष्ठ व पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकार खात्यावर जमा करणार तब्बल 2 लाख 10 हजार रुपये

Senior Citizen Bachat Yojana

सरकार ज्येष्ठ नागरिकांकडे आता जास्त लक्ष देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करत आहे. या योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम सरकार करत असते. परंतु माहिती अभावी ज्येष्ठ नागरिक सरकारच्या या योजनांपासून वंचित राहतात. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकार त्यांच्या खात्यात थेट दोन लाख दहा हजार … Read more

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला चार वाजता खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे होणार जमा

Ladki Bahin Yojana Installment

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. महिला या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही तितक्यात उत्सुक आहेत. त्यामुळे सरकारच्या या योजना देशभरात नावाजल्या जात आहेत. अलीकडेच राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून … Read more

शेतकऱ्यांसाठी Good News! केंद्र सरकारची ‘कृषी सप्तसूत्री’, मोठ्या योजनांचा असा होणार फायदा

Krushi Saptasutri

Central Government Seven Schemes For Agriculture: केंद्र सरकारने सोमवारी कृषी क्षेत्राशी संबंधित ‘डिजिटल कृषी मिशन’सह सात मोठ्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने या योजनांसाठी १४ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने सोमवारी कृषी क्षेत्राशी संबंधित ‘डिजिटल कृषी मिशन’सह … Read more

महत्वाची बातमी! आयुष्यमान भारत योजनेची व्यक्ती वाढवली; आता ‘या’ व्यक्तीही येऊ शकणार योजनेचा लाभ  

PM Jan Arogya Yojana

केंद्र सरकारकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. आरोग्य संदर्भात मोठा खर्च आल्यास तो खर्च करणे शक्य होत नाही. अशावेळी नागरिकांना उपचाराअभावी आपला जीव गमावावा लागतो. त्यामुळे नागरिकांना या आर्थिक स्थितीतून आणि आजारपणातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एक नवी योजना सुरू केली … Read more

शेतकऱ्यांना पुन्हा संधी! सरकारने ‘या’ तारखेपर्यंत वाढवली ई पीक पाहणीची मुदत, इंटरनेटशिवाय करा पाहणी 

E-Pik Pahani

शेती करणे काही सोपी गोष्ट नाही असे म्हटले जाते. कारण ते खरेच आहे. कारण शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मग त्या आर्थिक अडचणी असतात, तर कधी नैसर्गिक आपत्ती ही पिकासाठी घातक ठरते. नैसर्गिक आपत्ती पिकावर उडवल्यामुळे पिकाची नासाडी होऊन शेतकऱ्याच्या हातात पैसा येण्याआधीच पाण्यात जातो. म्हणूनच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी … Read more

नवीन विहिरीसाठी मिळणार तब्बल 4 लाखांचे अनुदान; तुषार सिंचन आणि बोरवेलसाठीही आर्थिक सहाय्य, पहा काय आहेत निकष? 

Vihir Anudan Yojana

आपला भारत देश हा कृषिपधान देश आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सहाय्य देण्याचा प्रयत्न करत असते. कृषी क्षेत्र आणखी प्रगत व्हावी यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आले आहेत. या योजनांमधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याकरता आर्थिक सहाय्य … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता महिन्याला मिळणार तीन हजार रुपये; जाणून घ्या काय आहे सरकारची नवी योजना?

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील जवळपास निम्म्याहून अधिक नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. परंतु, असे असले तरी देखील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यवस्थित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच दुसरीकडे शेतकऱ्यांची शारीरिक परिस्थिती कमजोर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे … Read more

महत्वाची बातमी! रेशन कार्डधारकांना मिळणार ‘या’ सात सरकारी योजनांचा लाभ, लगेच जाणून घ्या कोणत्या?

रेशन कार्ड आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. कोणतंही काम करायचं म्हटलं किंवा सरकारी प्रकरण करायचं म्हटलं तर सर्वप्रथम रेशन करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे रेशन कार्ड प्रचंड महत्त्वाचे ठरते. तसेच दुसरीकडे रेशन कार्ड वर सरकारच्या माध्यमातून स्वस्थ अन्नधान्य देण्यात येते. त्यामुळे नागरिकांना रेशन कार्ड चे एकापेक्षा अनेक फायदे मिळतात. आता तुम्ही जर रेशन कार्डधारक … Read more

फक्त लाडकी बहिण योजनाच नाहीतर, महिलांना ‘या’ 4 योजनेंतर्गत मिळणार महिन्याला 1500 रुपये, लगेच करा अर्ज

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना तर महिन्याला 1500 हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ देण्यात येतो. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची अट देखील घालण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख हजारांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा … Read more