आता घरबसल्या जमीन मोजणीसाठी करा ऑनलाईन अर्ज! लगेच ‘अशा’ सोप्या पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज 

जसे भाऊ तिथे भाऊकी तसेच शेत म्हणले की, बांध हा आलाच. मग या बांधावरून भावांची किती भांडण होतात याची उदाहरणे आपण तर पाहतच असतो. भावकीचे सोडा पण इतरही लोक बांधावरून वाद करतात. या वादावर तोडगा काढण्यासाठी जमिनीची मोजणी करणे प्रचंड महत्त्वाचे असते. जमिनीची मोजणी केली की दोन्ही शेतकऱ्यांचे शेत त्यांना व्यवस्थितपणे मिळते. परंतु जमिनीची मोजणी … Read more

यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा! राज्य सरकार फक्त 100 रुपयांत देणार आनंदाचा शिधा

केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला रेशन कार्डवर स्वस्त अनुदान या देण्यात येते. परंतु आता केंद्र शासनाच्या निर्णयानंतर देशात पुढील पाच वर्षे अंत्योदय योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पुढच्या पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य मिळणार आहे. अशातच आता रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता रेशन धारकांना गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर सरकारकडून एक भेट मिळणार … Read more

SBI Bank Scheme: तुम्ही SBI चे ग्राहक असाल तक या 3 योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील

SBI SCHEMES

SBI Bank Scheme: स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी भारतातील सर्वात मोठी बँक आहे. SBI च्या भारतात 22,405 शाखा आहेत. ही बँक ग्राहकांच्या अद्ययावर बँकिंग सुविधा प्रदान करते तसेच ग्राहकांना बचतीची सवय लागावी यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करीत आहे.  तुमचे जर का  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुम्हाला SBI … Read more

देशातील महिला बनणार सक्षम! ‘लखपती दीदी योजने’तून मिळणार 5 लाखांचे कर्ज, ‘असा’ करा अर्ज 

केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला उपयोगी पडतील अशा योजना राबवल्या जातात. विशेषता स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजनांचा वर्षाव करत आहे. अलीकडेच राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना’ सुरू केली आहे. या योजनेची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. परंतु तरी देखील केंद्र शासनाने राबवलेली आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणारे योजना ‘लखपती … Read more

केवळ याच महिलांच्या खात्यात जमा होणार लाडकी बहीण योजनेचे १५००₹

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु करण्याचे जाहिर केले  तेव्हा महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.  अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले. आणि आता या सर्व महिला त्यांच्या खात्यात योजनेचा 1500 रुपये कधी येणार आहेत याची वाट पाहत आहेत. चला तर मग जाणून घेऊ हे पैसे खात्यात कधी येणार आणि कोणत्या … Read more

1 ऑगस्टपासून करा महाराष्ट्र दौरा! फक्त पास घ्या आणि कुठेही फिरा; पहा काय आहे एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास योजना’?

लांब लांबचा प्रवास सुखकर करणारी आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारी आपल्याला रंगामुळे राज्यात लालपरी म्हणून प्रसिद्ध असलेली लांब लांबच्या खेड्यापाड्यांचा रस्ता जोडणारी म्हणजे एसटी. महाराष्ट्रात कुठेही फिरायचं म्हटलं की एका चुटकीसरशी आठवते ती एसटी. राज्यातील एसटी सेवा ही प्रवाशांसाठी असलेला एक अनमोल ठेवा आहे. जरी आज काळ बदलत चालला असला तरी एसटी ही प्रवाशांना तीच सेवा … Read more

Ladaki Bahin Yojana | ‘लाडकी बहीण योजने’साठी मराठीत फॉर्म भरलाय? तर फॉर्म होणार बाद, वाचा काय आहे राज्य सरकारचा नवा नियम? 

ladki bahin ypjana

Ladaki Bahin Yojana | राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना’ राज्यात आणून महिलांना खुश केले आहे. आता दर महिन्याला 1 हजार 500 रुपये मिळणार म्हटल्यावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा फॉर्म भरण्यासाठी महिलांनी सेतू केंद्राबाहेर गर्दी केली. महिलांनी मोठ्या धावपळीने या योजनेसाठी फॉर्म भरले. परंतु सातत्याने राज्य सरकार या योजनेच्या अर्जामध्ये नवनवीन बदल करत … Read more

Atal Bamboo Farming Yojana: बांबूची शेती करण्यासाठी सरकार देत आहे 7 लाखांचे अनुदान; योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Atal Bamboo Farming Yojana

Atal Bamboo Farming Yojana भारत हा हा शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना शेतीला पुरक व्यवसाय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून नवनवीन योजनांची आखणी करीत असतात.  केंद्र सरकारची अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे अटल बांबू समृद्धी योजना. महसूल विभागातील रोजगार हमी योजना विभागाच्या वतीने बांबू लागवडीसाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे. बांबूपासून विविध … Read more

या योजनेतून कुटुंबाला मिळेल 5 लाखापर्यंत मोफत उपचार. तुम्ही लाभार्थी आहात का तपासा अशा पद्धतीने.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना'

भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून 2018 पासून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील कोट्यवधी नागरिक या योजनेचे लाभार्थी झाले आहेत. या योजनेतून लाभार्थ्यी कुटुंबाला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. तसेच भारतभर राज्यनिहाय ज्या शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार घेता येतील त्या … Read more

नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता ‘या’ मुहूर्तावर जमा होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील राबविण्यात येतात.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेचा चौथा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा. चला तर मग राज्य पुरस्कृत … Read more