अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक यांना 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान; मंत्रीमंडळ बैठकीत झाला निर्णय
महाराष्ट्रात ग्रामिण पातळीवर आरोग्य विभाग आणि प्राथमिक शिक्षण तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या अंगणवाड्या या महिला बाल कल्याण विभागांतर्गत येतात. या अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविक आणि गट प्रवर्तक यांच्या संबंधित महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय संमत करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, … Read more