आली तारीख ! लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला येणार होणार जमा !
महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा पहिला हप्ता थांबविण्यात आला होता. परंतु आता त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने योजनेविरोधातील याचिका फेटाळली आहे. चला तर मग जाणून घेऊ लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कधी जमा होणार … Read more