आता शेततळे मिळवा विनामूल्य!! जाणून घ्या मागेल त्याला शेततळे योजना | Magel Tyala Shettale Yojana

Magel Tyala Shettale Yojana

Magel Tyala Shettale Yojana – आपल्याला माहीतच आहे, हवामानात  बदल झाल्यामुळे पावसाळ्यात सुद्धा शेतकऱ्याला पाण्याची कमतरता भासत आहे. त्या मुळे भारत सरकारने शेतकऱ्यासाठी एक नवीन योजना तयार केली आहे ती म्हणजे मागेल त्याला शेततळे  ह्या योजनेमुळे शेतकऱ्याला बराचसा फायदा होणार आहे . या योजनेतून शेतकऱ्याला पिकांसाठी, आणि शेतीतील. अनेक कामांसाठी फायदा होणार आहे. म्हणजे शेतीतील … Read more

SBI च्या ‘या’ एफडी योजनेत गुंतवा फक्त 444 दिवस पैसे अन् मिळवा आकर्षक व्याज, जाणून घ्या सविस्तर

Amrit Vrishti SBI FD Scheme

जीवनात बचत ही प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. जर आपण भविष्यासाठी बचत केली नाही तर, खूप अडचणींचा सामना करावा लागतो. पण सतत बचत करणे देखील शक्य होत नाही. म्हणजेच काही लोक महिन्याला पैसे गुंतवतात. तर काही लोक वर्षाला किंवा सहा महिन्याला. तसेच कधी कधी आपल्याकडे एकदम पैसे येतात तेव्हा ते पैसे काय करायचे हे सुचत नाही. जर … Read more

Post Office PPF Scheme | मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक आणि मिळवा लाखांत फायदा

Post Office PPF Scheme

Post Office PPF Scheme | आजकाल शिक्षण हे खूप महत्वाची गोष्ट आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण आज शिक्षण आहे तर सगळं आहे, नाहीतर तुम्हाला कोणी साधा जॉब देखील देत नाही. आता कुटुंबात मुलं झाली की प्रश्न येतो तो त्यांच्या शिक्षणाचा. परंतु आजकालच्या महागाईच्या काळात शिक्षण घेण्यासाठी भरमसाठ फी आकारली जाते. फी अभावी अनेकांचे शिक्षण देखील … Read more

रेशनकार्ड धारकांनो ‘या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी! फॉलो करा सोप्या स्टेप्स अन्यथा नाव होईल रद्द | Ration Card E-kyc

ration card ekyc date

रेशन कार्ड हे आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. अनेकदा शासकीय कामासाठी पुरावा म्हणून रेशन कार्डची मागणी केली जाते. तसेच यावर स्वस्त अन्न धान्य देखील मिळते. तुम्हीही जर रेशन कार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता रेशन कार्डधारकांना सरकारकडून तत्काळ ई-केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून … Read more

आता केंद्र सरकार देत आहे पशु शेड बांधण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपये,मनरेगा पशु निवारा योजना | MGNREGA Pashu Shed Yojana

MGNREGA Pashu Shed Yojana

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सुमारे 90 टक्के लोक शेती आणि शेतीसलग्न व्यवसाय करून आपली जिवजिविका करत असतात. शेतीबरोबरच आर्थिक उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी वर्ग पशुपालन दुग्ध्यवसाय शेळीपालन असे अनेक जोडधंदे करत आहे. आपल्या देशात प्रत्येक शेतकऱ्याची घरी जनावरे असतात यामध्ये गाई, म्हैस, शेळ्या यांचा समावेश असतो. दुग्ध व्यवसाय किंवा मांस व्यवसाय … Read more

शेतकरी वर्गाचा शेती माल आता पोहचणार साता समुद्रापार, राज्य सरकारची समुद्रमार्गे वाहतुक अनुदान योजना, जाणून घ्या सविस्तर

Agricultural Export Subsidy Scheme

उभ्या जगाचा पोशिंदा आपण शेतकरी वर्गाला म्हणत असतो कारण शेतकरी स्वतः काबाडकष्ट करून पूर्ण जगाचे पोट भरत आहे. हे तुम्हाला माहीतच आहेत परंतु राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे आपल्या देशातील शेतकरी आपल्या रानातील शेतीमाल परदेशात ही विकून चांगला नफा मिळवू लागला आहे. परदेशात शेतीमाल पाठवण्यासाठी राज्य सरकारने ने शेतकरी वर्गासाठी समुद्रमार्गे वाहतुक अनुदान योजना राबवली आहे … Read more

PM Kisan Yojana : या गोष्टी न केल्यास तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

PM Kisan Yojana : या गोष्टी न केल्यास तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण केली नाहीत तर तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहाल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना … Read more

महिलांसाठी उद्योगाच्या नवीन संधी, सरकारने सुरू केली महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना | Pink E-Rickshaw Yojana

महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना

Pink E-Rickshaw Yojana – जर तुम्ही महाराष्ट्रातील  महिला असाल जिच्याकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही किंवा स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल  किंवा तुम्हाला तुमचे कुटुंब चालवण्यासाठी काही रोजगारात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महाराष्टरातील सरकारने महिलांसाठी एक उत्तम योजना आखली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना. महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना 2024 पहिल्यांदा … Read more

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! कृषी स्वावलंबन योजनेच्या अनुदानात दुपटीने वाढ, ‘या’ जाचक अटीही रद्द 

शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच कधी त्यांच्या पिकाला दर मिळत नाही तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचा नायनाट होतो. अशावेळी शेतकऱ्यांना शेतामध्ये काही उन्नती करायची असेल तर ती पैशाअभावी करता येत नाही. हेच कारण पाहता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर या योजनांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना यामध्ये आणखी कसा फायदा … Read more

आता सावकारकी कर्ज करा बंद, राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी सुरू केली कृषी तारण कर्ज योजना, जाणून घ्या सविस्तर | Krushi Taran Karj Yojana

आजच्या युगात शेती आणि जमिनीला मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झाले आहे यातच “सोने पे सुहागा” म्हणजे शेती आणि शेतकरी वर्गासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करताना दिसत आहे. राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत त्यातून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होत आहे. सध्या च्या काळात शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम होण्यासाठी अनेक … Read more