पीक कर्ज कसे मिळवावे? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन
शेती करत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना बी-बियाण, खते, औषधे, मजुरी, सिंचन व्यवस्था अशा विविध बाबींसाठी भांडवलाची आवश्यकता भासते. ही आर्थिक गरज भागवण्यासाठी जे कर्ज घेतले जाते, त्यालाच आपण “पीक कर्ज” असे म्हणतो. हे कर्ज फक्त शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे याचा उद्देश इतकाच असतो की शेतकरी आर्थिक अडचणींमुळे शेतीपासून दूर जाऊ नये. पीक कर्जाची व्याख्या सामान्य … Read more