महिलांसाठी धमाकेदार योजना! आता ‘या’ योजनेंतर्गत दरमहा मिळणार 7 हजार, जाणून घ्या

LIC Bima Sakhi Yojana

देशातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या यासाठी सरकार कायमच काही न काही प्रयत्न करत आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. ज्याचा फायदा महिलांना त्यांच्या जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी होईल. कारण सरकारचा असा विश्वास आहे की, महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम केले तर त्या जीवनात काहीतरी नक्कीच करू शकतील. त्याचप्रमाणे महिलांसाठी LIC देखील भन्नाट योजना राबवत आहे. … Read more

पीक कर्ज कसे मिळवावे? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन

शेती करत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना बी-बियाण, खते, औषधे, मजुरी, सिंचन व्यवस्था अशा विविध बाबींसाठी भांडवलाची आवश्यकता भासते. ही आर्थिक गरज भागवण्यासाठी जे कर्ज घेतले जाते, त्यालाच आपण “पीक कर्ज” असे म्हणतो. हे कर्ज फक्त शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे याचा उद्देश इतकाच असतो की शेतकरी आर्थिक अडचणींमुळे शेतीपासून दूर जाऊ नये. पीक कर्जाची व्याख्या सामान्य … Read more

‘जिवंत सातबारा’ मोहीम आणि वर्ग दोन जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

सध्या महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या बातम्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत – पहिली म्हणजे ‘जिवंत सातबारा’ ही राज्य सरकारची मोहीम आणि दुसरी, वर्ग दोन जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासंदर्भातील निर्णय. या दोन्ही निर्णयांचा थेट संबंध शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारांशी आणि त्यांच्या मालमत्तेच्या कायदेशीर हक्कांशी आहे. त्यामुळे या निर्णयांची माहिती सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. जिवंत सातबारा मोहिम सर्वप्रथम ‘जिवंत … Read more

घरकुल योजनेचा फॉर्म भरा आता घरबसल्या! – संपूर्ण मार्गदर्शन

Gharkul Yojana

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. विशेष बाब म्हणजे हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या भरू शकता. त्यासाठी कोणत्याही कॉम्प्युटर सेंटरला जाण्याची गरज नाही. या लेखात आपण पाहणार आहोत की घरकुल योजनेसाठी ऑनलाईन सर्व्हे आणि फॉर्म कसा भरायचा. सुरुवातीला … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय! 903 योजना प्रशासकीय मान्यतेनुसार रद्द, नव्या कार्यक्षम  योजना होणार सुरू

903 yojana cancel maahrashtra

राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी नागरिक व शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले जातात. शेतकऱ्यांसाठी सतत गरज पडल्यास मंत्रिमंडळाची बैठक बोलावून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते आणि महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात. आता अशाच प्रकारे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या 903 योजनांबाबत निर्णय घेतला आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय राज्यात … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता रखडल्याने संभ्रम, पण लाभ कायमच राहणार – सरकारची स्पष्ट भूमिका

Ladaki Bahin Yojana Update – मुख्यमंत्री “माझी लाडकी बहिण” ही योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. महिलांना दरमहा ठराविक आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. मात्र, मे महिन्याचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संभ्रमाची स्थिती असून अनेक लाभार्थी महिलांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. … Read more

शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे; पाहा कोणत्या बियाण्यांच्या समावेश अन् कुठे करावा अर्ज?

शेतकऱ्यांना कुठलाही हंगाम यायचं म्हटलं की, पेरणी किंवा पिकाची लागवड करणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना अगोदरच तयारी करून ठेवावी लागते. कारण ऐन हंगामाच्या तोंडावर तयारी करायला गेल्यास शेतकऱ्यांची धावपळ होते आणि पीकही उशिरा येते. शेतकऱ्यांना पिक लागवडीसाठी शेतात खूप पैसे खर्च करावा लागतो. तेव्हा कुठे त्यांच्या हाताला पिक येते. तर दुसरीकडे सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन … Read more

मोबाईलवरून पाहा तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे! | Shet Jamin Information

आज आपण डिजिटल युगात आहोत. बँकेचे व्यवहार असोत, बिल भरणे असो किंवा आधारकार्ड संबंधीत गोष्टी अपडेट करणं असो सगळं काही मोबाईलवर आणि ऑनलाइन करता येते.  याच डिजिटल क्रांतीचा फायदा आता आपले शेतकरी बंधू देखील मिळवू शकणार आहेत. जमीनधारक मालकांना आणि शेतकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतजमिनीची माहिती घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागत असे, पण आता ती … Read more

शेतकरी मित्रांनो! e-NAM म्हणजे काय? जाणून घ्या! National Agriculture Market

National Agriculture Market शेती क्षेत्रात पारंपरिक बाजारपेठांसंदर्भातील समस्या,  दलालांचा हस्तक्षेप आणि शेतीमालाच्या भावातील चढ उतार या गोष्टी शेतकऱ्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरल्या आहेत. यावर उपाय म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय कृषी बाजार (National Agriculture Market) –  e-NAM  ची स्थापना केली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उचललेलं क्रांतिकारी पाऊल आह. या डिजिटल व्यापार पोर्टल च्या … Read more

शेतकऱ्यांना 10 टक्के मिळणार वाढीव पीक कर्ज. जाणून घ्या

crop loan date

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रचंड पैसा उपलब्ध करावा लागतो. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना शेतीतील त्या पिकातून नफा मिळतो. पण अनेकदा शेतीतील ते पिक चांगले येत नाही, तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. आता शेतीमध्ये पैसा घालवायचा म्हटलं की, शेतकऱ्यांना त्या पिकासाठी पिक कर्ज काढावे लागते. आता याच … Read more